अरे माझे केस खुप गळतात रे , खुप कोंडा (Dandruff) झाला आहे , केस खुप कोरडे पडतात, केस पांढरे सुद्धा झालेत, रात्री झोप लागतच नाही, अचानक डोके दुखते , डोळ्यांची आग होते अशा अनेक गोष्टी आपण मित्राच्या /मैत्रिणीच्या ऐकतो आणि त्यावर काही ऐकीव उपायही सांगतो पण ते योग्य आहे का ? आयुर्वेदाने दिनक्रम कसा असावा, […]
Infertility वंध्यत्व
आई साखा तगादा नको लावुस मागे आम्ही family planning केल आहे वर्षे भराने बघू अस प्रत्येक घरात आपण ऐकतो, पण वर्षे निघून जात तरीपण पाळणा काही हालतच नाही ? मग मागे लागत ते अनेक चाचण्या , सोनेग्राफी , अनेक डाॅ सुद्धा सुचवले जातात आणि बदलले सुद्धा पण हाती काही लागत नाही हे अस का याचा […]