Deprecated: Methods with the same name as their class will not be constructors in a future version of PHP; SlideshowPluginWidget has a deprecated constructor in /hermes/bosnacweb09/bosnacweb09ab/b64/ipg.rikoouucom/blog_meddna_com/homedir/public_html/blog/wp-content/plugins/slideshow-jquery-image-gallery/classes/SlideshowPluginWidget.php on line 8

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /hermes/bosnacweb09/bosnacweb09ab/b64/ipg.rikoouucom/blog_meddna_com/homedir/public_html/blog/wp-content/plugins/slideshow-jquery-image-gallery/classes/SlideshowPluginWidget.php:8) in /hermes/bosnacweb09/bosnacweb09ab/b64/ipg.rikoouucom/blog_meddna_com/homedir/public_html/blog/wp-includes/feed-rss2.php on line 8
Dr Abhijeet Raut – MedDNA Blog http://blog.meddna.com Your health partner Mon, 22 Jul 2019 13:14:50 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=4.5.31 http://blog.meddna.com/wp-content/uploads/2016/06/cropped-icon@2x-32x32.png Dr Abhijeet Raut – MedDNA Blog http://blog.meddna.com 32 32 Shirodhara- Relax Your Mind http://blog.meddna.com/shirodhara-relax-your-mind/ http://blog.meddna.com/shirodhara-relax-your-mind/#respond Thu, 09 Jun 2016 05:47:35 +0000 http://blog.meddna.com/?p=70 अरे माझे केस खुप गळतात रे , खुप कोंडा (Dandruff) झाला आहे , केस खुप कोरडे पडतात, केस पांढरे सुद्धा झालेत, रात्री झोप लागतच नाही, अचानक डोके दुखते , डोळ्यांची आग होते अशा अनेक गोष्टी आपण मित्राच्या /मैत्रिणीच्या ऐकतो आणि त्यावर काही ऐकीव उपायही सांगतो पण ते योग्य आहे का ? आयुर्वेदाने दिनक्रम कसा असावा, […]

The post Shirodhara- Relax Your Mind appeared first on MedDNA Blog.

]]>
Shirodhara Relax your mindअरे माझे केस खुप गळतात रे , खुप कोंडा (Dandruff) झाला आहे , केस खुप कोरडे पडतात, केस पांढरे सुद्धा झालेत, रात्री झोप लागतच नाही, अचानक डोके दुखते , डोळ्यांची आग होते अशा अनेक गोष्टी आपण मित्राच्या /मैत्रिणीच्या ऐकतो आणि त्यावर काही ऐकीव उपायही सांगतो पण ते योग्य आहे का ?
आयुर्वेदाने दिनक्रम कसा असावा, काय करावे , शरिराची शुद्धी कशी करावी याचे वर्णन केले आहे , ह्यात डोक्याला तेल लावणे, चूर्णाने डोके धुणे याचा उल्लेख केला आहे .पण काही वेळेस पुरेसा वेळच मिळत नाही अशी ओरड असते.त्या साठी आयुर्वेदाने शिरोधारा  उपचार पद्धत सांगितले आहे.
शिरोधारा
कपाळाच्या मध्यभागी औषधी द्रव्याची (तैल, ताक,  दुध ) धार सतत काही काळ धरून ठेवली जाते त्याला शिरोधारा म्हणतात.
तैलधारा
तैलधारा म्हणजे सिद्ध केलेल्या तेलाची धार कपाळावर धरली जाते .
◆केस गळणे , कोंडा होणे , केस दुभंगणे , डोक्याच्या ठिकाणी आग, डोके दुखणे , लक्षणे कमी होतात .
◆गायन करणारे किंवा  ज्यांना सतत बोलवे लागते अशा व्यक्तीना आवाजाशी संबधी समस्या असल्यास तैलधारा उत्तम
◆ज्यांना पक्षाघात,  मेंदूचे विकार ह्यात अंत्यत फायदेशीर
◆मनाला व बुद्धीला चालणा देऊन ताण कमी करणारी अजब चिकित्सा
◆निद्रानाश (झोप न येणे) ह्यावर वरदान

दुग्ध धारा

गाईचे दुध काही औषधी द्रव्यासोबत सिद्ध करुन कपाळावर ठराविक काळ धरली जाते त्याला दुग्ध धारा म्हणतात.
◆डोके किंवा शरिराची आग होत असल्यास धारा केल्याने थंडावा मिळतो.
सतत संगणक (Computer) समोर बसुन काम केल्याने डोळे , मान दुखणे यावर विशेष उपयोग.
◆मानसिक आजार, उत्साह नसणे , सतत विचार, मानसिक तणाव ह्या लक्षणात उपयुक्त.
◆उच्च रक्तदाब (High bloodpressure)  कमी करतो.

तक्र धारा

ताकाची धार कपाळावर ठराविक काळ धरून ठेवणे याला तक्र धारा म्हणतात .
◆शरिरातील उष्णतेने हात व पायाच्या तळव्याची आग होत असल्यास तक्र धारा केल्यास आग शांत करून थंडावा निर्माण करते.
◆शरिरातील मर्मासाठी उपयुक्त.
◆संधीच्या (Joint ) ठिकाणी असणारी जडता कमी करते.
◆भूक न लागणे , सतत उलटीची इच्छा होते ही लक्षणे कमी करून भूक वाढवते, पचन सुधारते .
◆शरिरातील अंतस्त्रावी ग्रंथीना चालना देऊन रोगप्रतिकार शक्ती वाढवते.

 

Visit www.meddna.com for booking appointment with Dr. Abhijeet Raut.

Author’s Profile

Share This:

The post Shirodhara- Relax Your Mind appeared first on MedDNA Blog.

]]>
http://blog.meddna.com/shirodhara-relax-your-mind/feed/ 0
Infertility वंध्यत्व http://blog.meddna.com/infertility-2/ http://blog.meddna.com/infertility-2/#respond Thu, 09 Jun 2016 05:26:01 +0000 http://blog.meddna.com/?p=63 आई साखा तगादा नको लावुस मागे आम्ही family planning केल आहे वर्षे भराने बघू अस प्रत्येक घरात आपण ऐकतो, पण वर्षे निघून जात तरीपण पाळणा काही हालतच नाही ? मग मागे लागत ते अनेक चाचण्या , सोनेग्राफी , अनेक डाॅ सुद्धा सुचवले जातात आणि बदलले सुद्धा पण हाती काही लागत नाही हे अस का याचा […]

The post Infertility वंध्यत्व appeared first on MedDNA Blog.

]]>
By Harsha K R (Flickr: Ojas' First Shoot) [CC BY-SA 2.0 (http://creativecommons.org/licenses/by-sa/2.0)], via Wikimedia Commonsआई साखा तगादा नको लावुस मागे आम्ही family planning केल आहे वर्षे भराने बघू अस प्रत्येक घरात आपण ऐकतो, पण वर्षे निघून जात तरीपण पाळणा काही हालतच नाही ? मग मागे लागत ते अनेक चाचण्या , सोनेग्राफी , अनेक डाॅ सुद्धा सुचवले जातात आणि बदलले सुद्धा पण हाती काही लागत नाही
हे अस का याचा कधी विचारच होत नाही आणि दोघेही अपराधी असल्या सारखे एकमेकांशी वागतात आणि वंध्यत्व ही समस्या स्वतःमोठी करतात.

यामध्ये दोघानी आपल्या छोट्या मोठ्या शारिरीक व मानसिक बाबीचा विचार केलेलाच नसतो.स्त्री ची शरिर रचना व पुरूष शरिर रचना ही वेगळी असून त्यात काही नैसर्गिक विकृती आहे का? आहारीत काही बदल किंवा काही सवयी, वैचारीक मतभेद, मानसिक ताण, तणाव याचा परिणाम झालेला आहे का हे कोणीच बघत नाही, परिणामी एकमेकांना दोष देतात .

आयुर्वेदाने  रचनात्क किंवा क्रियात्मक दोष असल्यामुळे मानसिक असंतुलन,  शुक्राणु आणि बिजांडामध्ये बिघाड असल्याने, प्रकृतीनुसार आहार व आचरण न ठेवल्यामुळे, इतर कोणत्याही कारणामुळे किंवा रोगामुळे स्त्री व पुरूषांची शक्ती कमी झालेली असल्यास गर्भ धारणा होत नाही .
●योनी, गर्भाशय मुख(सर्विक्स), गर्भाशय
ह्या समुदायाला योनी म्हणतात, ह्यात
रचनात्मक दोष असल्यास गर्भधारणा
होत नाही.
●योनी लहान असणे, संकुचित असणे
●गर्भाशय अशक्त असणे, गर्भाशय मुख
संकुचित असणे, योनी पटल अविभाजित
असणे
●अंडकोष विकृती (पाॅलिसिस्टिक ओव्हरी)
अंडवाहिनी अवरूद्ध (ब्लॉक फॅलोपिअन
ट्यूब)
●स्त्रीच्या शरिरात जास्त प्रमाणात पित्त
दोष वाढल्यास योनी मध्ये अतिरिक्त
उष्णता तयार होते आणि समागमानंतर
शुक्राणु (शीत व सौम्य गुणात्मक) लगेच
मृत होतात.
●अम्लपित्त, गोवर, कांजिण्या इ, रोगाचा
इतिहास असल्यास त्याचा शरिरावर
झालेल्या उष्णतेचा परिणाम
●क्वचित अज्ञानामुळे स्त्रीला मैथुन कर्माची
भिती वाटणे, मैथुन कर्म सहन न होणे
त्यामुळे गर्भधारणा होत नाही.

पुरूषा मधील कारणे :
● पुरूषामध्ये शुक्राणु तयार न होणे
●शुक्रवाहिनी मध्ये अडथळा असणे
●शुक्राणु अल्प किंवा विकृत असणे
●मैथुन अक्षमता , शीघ्रपतन
●रसरक्तादी धातूचे पोषण नसणे
●अतिस्थौल्य (जाड), अतिकृश
● मद्य (दारू) अतिसेवन करणे, धुम्रपान
(सिगारेट, तंबाखू) अतिसेवन असणे
●अतिजागरण करणे, व्यायामाचा अभाव
●अहितकर पदार्थाचे सतत सेवन करणे
या प्रकारचा त्रास असल्यास त्यावर लवकरात लवकर योग्य मार्गदर्शन व उपचार करावेत. पुढे आयुष्यभर त्रास सोसण्या पेक्षा वेळीच निर्णय घ्या .

Dr Abhijeet Raut

Address: Shree sparsh ayurvedic and kerela Panchakarma center
A wing, 3rd Floor, Ramanand Complex, Gadital, Hadapsar, Pune
Mobile Nio: 9860452604

Share This:

The post Infertility वंध्यत्व appeared first on MedDNA Blog.

]]>
http://blog.meddna.com/infertility-2/feed/ 0